Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
शाओमी कंपनीने गेल्या आठवड्यात बहुप्रतिक्षित रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. आज या दोन्ही फोनचा ऑनलाइन सेल ठेवण्यात आला होता. ...
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत धमाल करणार्या शाओमी कंपनीने आता गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण करत अत्यंत किफायतशीर दरात सुपर स्लीम स्मार्ट एलईडी टिव्ही सादर केला आहे. ...
शिओमी कंपनीने स्मार्टफोन विक्रीत सॅमसंगला मागे टाकत भारतीय बाजारपेठेत पहिला क्रमांक मिळवला आहे. गत वर्षातील शेवटच्या तिमाहीच्या आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे. ...
शिओमी कंपनीने आपल्या तुफान लोकप्रिय ठरलेल्या रेडमी नोट ४ या मॉडेलच्या ४ जीबी रॅमयुक्त व्हेरियंटचे मूल्य एक हजार रूपयांनी कमी करण्याचे जाहीर केले आहे. ...
शाओमी कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या रेडमी ५ए या स्मार्टफोनचे ३ जीबी रॅम असणारे व्हेरियंट आता ग्राहकांना ऑफलाईन पध्दतीत अर्थात देशभरातील शॉपीजमधूनही खरेदी करता येणार आहे. ...