Xiaomi, Latest Marathi News Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
Xiaomi 12S फोनची माहिती लीक झाली आहे, हा 12GB RAM, Snapdragon प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो. ...
Mi Smart Band 6 ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा बँड 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येतो. ...
Xiaomi नं भारतात आपल्या स्मार्टफोन युजर्ससाठी Battery Replacement Program ची घोषणा केली आहे. ...
108 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा असलेल्या रेडमी नोट 10 प्रो मॅक्स स्मार्टफोनवर 16,500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ...
Redmi Note 12 Series च्या काही महत्वाची माहिती मिळाली आहे, या सीरिजमध्ये फोनच्या मागे 50MP चा कॅमेरा मिळू शकतो. ...
Black Shark 5 आणि Black Shark 5 Pro हे दोन स्मार्टफोन शाओमीनं दमदार स्पेसिफिकेशन्ससह सादर केले आहेत. ...
YouTube वर सध्या व्हिडीओ सुरु होण्याआधी दोन जाहिराती दिसतात ज्या युजर्सना आवडत नाहीत. ...
Amazon वरून 12GB RAM Xiaomi 12 Pro स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...