Xiaomi, Latest Marathi News Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
भारतात कमालीचा लोकप्रिय झालेला स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही ब्रँड Xiaomi ने मोठी घोषणा केली आहे. यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगनने मदत केली आहे. ...
Xiaomi Mi10 चा पहिला सेल 14 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. हा सेल 60 सेकंदांत संपला होता. ...
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी शाओमीने एक खास पंखा आणला आहे. ...
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या नव्या फोनबाबत ग्राहकांमध्ये नेहमीच कमालीची उत्सुकता असते. ...
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आज नवा 'दमदार स्मार्टफोन' लाँच करणार आहे. ...
Redmi Mobile Phones Offer : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. ...
शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. ...