लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
12GB RAM सह येतोय Xiaomi 12S; रियलमीला धक्का देण्यासाठी पुरेल का ताकद?   - Marathi News | Xiaomi 12s with snapdragon 8 plus gen1 soc 12gb ram spotted on geekbench  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM सह येतोय Xiaomi 12S; रियलमीला धक्का देण्यासाठी पुरेल का ताकद?  

Xiaomi 12S फोनची माहिती लीक झाली आहे, हा 12GB RAM, Snapdragon प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो.   ...

Xiaomi नं कमी केली फिटनेस बँडची किंमत; झोप, हृदयाचे ठोके होतील ट्रॅक, मिळेल हेल्थ रिपोर्ट - Marathi News | Xiaomi mi smart band 6 is available in just 2999 after price cut in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi नं कमी केली फिटनेस बँडची किंमत; झोप, हृदयाचे ठोके होतील ट्रॅक, मिळेल हेल्थ रिपोर्ट

Mi Smart Band 6 ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा बँड 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येतो.   ...

Xiaomi आणि Redmi युजर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांत बदलून घ्या बॅटरी, कंपनीनं सुरु केली नवी मोहीम - Marathi News | xiaomi battery replacement program in india in just rs 499   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi आणि Redmi युजर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांत बदलून घ्या बॅटरी, कंपनीनं सुरु केली नवी मोहीम

Xiaomi नं भारतात आपल्या स्मार्टफोन युजर्ससाठी Battery Replacement Program ची घोषणा केली आहे.   ...

108MP कॅमेरा असलेल्या Redmi स्मार्टफोनवर 16,500 रुपयांची सूट; स्टॉक संपण्याआधी घ्या ऑफरचा फायदा  - Marathi News | 108mp camera phone redmi note 10 pro max available with instant discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेल्या Redmi स्मार्टफोनवर 16,500 रुपयांची सूट; स्टॉक संपण्याआधी घ्या ऑफरचा फायदा 

108 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा असलेल्या रेडमी नोट 10 प्रो मॅक्स स्मार्टफोनवर 16,500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.   ...

रियलमीला सडेतोड उत्तर देण्याची तयारी; Redmi Note 12 Series चे खास फीचर्स झाले लीक  - Marathi News | Redmi note 12 series launch timeline specifications features leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीला सडेतोड उत्तर देण्याची तयारी; Redmi Note 12 Series चे खास फीचर्स झाले लीक 

Redmi Note 12 Series च्या काही महत्वाची माहिती मिळाली आहे, या सीरिजमध्ये फोनच्या मागे 50MP चा कॅमेरा मिळू शकतो.  ...

16GB रॅम, 120W फास्ट चार्जिंग आणि जगातल्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह शाओमी स्मार्टफोनची एंट्री   - Marathi News | Black shark launch black shark 5 and 5 pro with launched with 108mp camera check price specifications features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB रॅम, 120W फास्ट चार्जिंग आणि जगातल्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह शाओमी स्मार्टफोनची एंट्री  

Black Shark 5 आणि Black Shark 5 Pro हे दोन स्मार्टफोन शाओमीनं दमदार स्पेसिफिकेशन्ससह सादर केले आहेत.   ...

YouTube वरील दोन-दोन जाहिरातींचा त्रास होतो? पैसे खर्च न करता मिळवा प्रीमियम सब्सस्क्रिप्शन - Marathi News | Free Youtube Premium Subscription From Xiaomi India On Selected Smartphones   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube वरील दोन-दोन जाहिरातींचा त्रास होतो? पैसे खर्च न करता मिळवा प्रीमियम सब्सस्क्रिप्शन

YouTube वर सध्या व्हिडीओ सुरु होण्याआधी दोन जाहिराती दिसतात ज्या युजर्सना आवडत नाहीत.   ...

Xiaomi च्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनवर मोठी सूट; 12GB RAM, 120W फास्ट चार्जिंग झाली स्वस्त   - Marathi News | 120W Hypercharge 12GB RAM Featured Xiaomi 12 Pro 5G Is Avaliable With Huge Discount On Amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi च्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनवर मोठी सूट; 12GB RAM, 120W फास्ट चार्जिंग झाली स्वस्त  

Amazon वरून 12GB RAM Xiaomi 12 Pro स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.   ...