Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
Poco M3 Price Increased: Poco M3 स्मार्टफोनची किंमत कंपनीने 500 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे Poco M3 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
Canalys Smartphone Shipment Analysis: स्मार्टफोन मार्केटमध्ये यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंग पहिल्या स्थानावर, शाओमी दुसऱ्या आणि अॅप्पल तिसऱ्या स्थानावर आहे. ...
Xiaomi Mi 12 specs: Snapdragon 895 चिपसेटसह येणारा सर्वात पहिला स्मार्टफोन Xiaomi Mi 12 असेल. Xiaomi Mi 12 स्मार्टफोनचे कोडनेम 2201122C आहे आणि मॉडेल नंबर L2C आहे. ...