लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
Xiaomi सादर करणार दोन स्वस्त स्मार्टफोन; Redmi 9 Activ आणि Redmi 9A Sport येणार भारतीयांच्या भेटीला  - Marathi News | Xiaomi to launch redmi 9 active and redmi 9a sport in india soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi सादर करणार दोन स्वस्त स्मार्टफोन; Redmi 9 Activ आणि Redmi 9A Sport येणार भारतीयांच्या भेटीला 

Budget phone Redmi 9 Active and Redmi 9A Sport: Redmi 9 Activ आणि Redmi 9A Sport हे दोन्ही फोन जुन्या Redmi 9 आणि Redmi 9A पेक्षा थोडे वेगळे असतील. हे दोन्ही स्मार्टफोन नवीन रॅम आणि स्टोरेजसह सादर केले जातील. ...

16GB रॅमसह Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Redmi g 2021 gaming laptop launched price specifications details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB रॅमसह Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Cheap Gaming Laptop Redmi G 2021 Price: शाओमीने Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप चीनमध्ये सादर केला आहे. हा लॅपटॉप दोन व्हेरिएंटसह बाजारात आला आहे.   ...

शाओमीचा नवीन स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात सादर; या स्पेसीफाकेशन्ससह Redmi Smart TV घेता येणार विकत  - Marathi News | Redmi smart tv 2021 32 and 43 inch model launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा नवीन स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात सादर; या स्पेसीफाकेशन्ससह Redmi Smart TV घेता येणार विकत 

Xiaomi Redmi Smart TV price: Xiaomi आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत नवीन स्मार्ट टीव्ही भारतात सादर केला आहे. कंपनीने Redmi Smart TV चे 32 इंच आणि 43 इंच असे दोन मॉडेल लाँच केले आहेत.   ...

ऑल राऊंडर Xiaomi 11T सीरीजच्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; लीकमधून समोर आली माहिती   - Marathi News | Xiaomi 11t series india launch expected in october according to leaks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑल राऊंडर Xiaomi 11T सीरीजच्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; लीकमधून समोर आली माहिती  

Xiaomi 11T Price in India: प्रसिद्ध टिप्स्टरने ट्विटरवरून Xiaomi 11T सीरीजच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे.   ...

शाओमीचा स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच होण्यासाठी उरले फक्त काही दिवस   - Marathi News | New redmi tv launch on september 22 come with android tv  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच होण्यासाठी उरले फक्त काही दिवस  

Redmi Budget Smart TV : 22 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता नवीन Redmi TV भारतात लाँच होणार आहे.   ...

शाओमीचा दमदार 5G फोन 29 सप्टेंबरला येणार भारतीयांच्या भेटीला; लाँच पूर्वी जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Xiaomi 11 lite new 5g launch in india 29 september sale amazon india price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा दमदार 5G फोन 29 सप्टेंबरला येणार भारतीयांच्या भेटीला; लाँच पूर्वी जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Xiaomi 11 Lite 5G Price in India: शाओमीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि, हा नवीन 5G फोन 29 सप्टेंबरला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. कंपनीने ग्लोबल लाँच नंतर काही तासांत देशातील लाँचची माहिती दिली आहे. ...

शाओमीचा सर्वात हलका 5G फोन आला बाजारात; 20MP सेल्फी कॅमेऱ्यासह Xiaomi 11 Lite 5G NE लाँच   - Marathi News | Xiaomi 11 lite 5g ne launch with snapdragon 778g know price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा सर्वात हलका 5G फोन आला बाजारात; 20MP सेल्फी कॅमेऱ्यासह Xiaomi 11 Lite 5G NE लाँच  

Midrange 5G Phone Xiaomi 11 Lite NE Price: जागतिक बाजारात Xiaomi 11 Lite 5G NE चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. हा फोन भारतात 23 ते 24 हजार रुपयांच्या आत उपलब्ध होईल. ...

टॅबलेट सेगमेंटमध्ये Xiaomi चे धमाकेदार पुनरागमन; मोठी बॅटरी आणि स्मार्ट पेन सपोर्टसह Pad 5 लाँच   - Marathi News | Xiaomi pad 5 with xiaomi smart pen launched supports 8720mah battery and 13mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅबलेट सेगमेंटमध्ये Xiaomi चे धमाकेदार पुनरागमन; मोठी बॅटरी आणि स्मार्ट पेन सपोर्टसह Pad 5 लाँच  

Xiaomi Pad 5 Price In India: Xiaomi ने चीनमध्ये सादर केलेला टॅबलेट Xiaomi Pad 5 आता जागतिक बाजारात सादर केला आहे. यात Smart Pen, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरी असे दमदार स्पेसीफाकेशन्स देण्यात आले आहेत.   ...