लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
Xiaomi ने पुन्हा दिला चाहत्यांना दणका! Redmi 9A आणि Redmi 9A Sport स्मार्टफोन महागले - Marathi News | Xiaomi Smartphone Redmi 9A Sport Price Hike in India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi ने पुन्हा दिला चाहत्यांना दणका! Redmi 9A आणि Redmi 9A Sport स्मार्टफोन महागले

Xiaomi Redmi Phone Price Hike: कंपनीने Redmi 9A आणि Redmi 9A Sport च्या किंमती वाढवल्यात आहेत. यावर्षी याआधी देखील कंपनीने  रेडमी फोन्समध्ये भाववाढ केली होती.   ...

100W च्या वेगवान फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो Xiaomi 12; स्पेसीफाकेशन्स झाले लीक  - Marathi News | Xiaomi 12 specifications leaked 100w fast charging 50mp triple rear camera system  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :100W च्या वेगवान फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो Xiaomi 12; स्पेसीफाकेशन्स झाले लीक 

Xiaomi 12 Launch: Xiaomi 12 स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सिस्टम आणि 50MP टेलीफोटो व अल्ट्रा वाईड लेन्स असलेला कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ...

120W सुपरफास्‍ट चार्जिंग, 108MP कॅमेरा असलेल्या नव्या रेडमी सीरीजचा झाला खुलासा  - Marathi News | Redmi k50 series specifications leaked hinting 108 megapixel camera powerful snapdragon chipset 67w fast charging expected  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :120W सुपरफास्‍ट चार्जिंग, 108MP कॅमेरा असलेल्या नव्या रेडमी सीरीजचा झाला खुलासा 

Xiaomi Redmi K50 Series Launch: शाओमी आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत 108 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 67W फास्‍ट चार्जिंग असलेली नवीन सीरिज सादर करणार आहे.   ...

20 टक्क्यांच्या बंपर डिस्काउंटसह Xiaomi Mi Smart Band 6 घेता येणार विकत; ऑफर मर्यादित कालावधीसाठी  - Marathi News | Xiaomi Mi Smart Band 6 getting discount in amazon sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 टक्क्यांच्या बंपर डिस्काउंटसह Xiaomi Mi Smart Band 6 घेता येणार विकत; ऑफर मर्यादित कालावधीसाठी 

Xiaomi Mi Smart Band 6 Smartwatch Price In India: Mi Smart Band 6 वर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. हा स्मार्ट बँड शाओमीने ऑगस्टमध्ये सादर करण्यात आला होता.   ...

शाओमीची शक्तिशाली Redmi K50 सीरीज लवकरच येणार बाजारात; अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंटसह होऊ शकते लाँच   - Marathi News | redmi k50 series may come with Under display fingerprint sensor   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीची शक्तिशाली Redmi K50 सीरीज लवकरच येणार बाजारात; अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंटसह होऊ शकते लाँच  

Xiaomi Redmi K50 Series Launch: शाओमी या सीरिजमध्ये Redmi K50, Redmi K50 Pro, आणि Redmi K50 Pro+ असे तीन मॉडेल सादर करू शकते. ...

Redmi Note 11 India Launch: शाओमीचा नवीन किफायतशीर 5G फोन Redmi Note 11 भारतात येणार परंतु...  - Marathi News | Xiaomi Redmi Note 11 to launch in India as Redmi Note 11T 5G  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Note 11 India Launch: शाओमीचा नवीन किफायतशीर 5G फोन Redmi Note 11 भारतात येणार परंतु... 

Xiaomi Redmi Note 11 Price And Launch In India: Redmi Note 11 स्मार्टफोन भारतात लाँच होईल परंतु या फोनचे नाव भारतात Redmi Note 11T असे ठेवण्यात येईल. ...

लाँचपूर्वीच शक्तिशाली Xiaomi 12 हे फोटोज आले समोर; देणार का सॅमसंगच्या अल्ट्रा प्रीमियम फोन्सना मात? - Marathi News | Xiaomi 12 live images leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच शक्तिशाली Xiaomi 12 हे फोटोज आले समोर; देणार का सॅमसंगच्या अल्ट्रा प्रीमियम फोन्सना मात?

Xiaomi 12 India Launch: Xiaomi 12 स्मार्टफोनच्या इमेजेस चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेयर करण्यात आल्या आहेत. या फोटोजमधून या फोनच्या डिजाईन आणि लूकची माहिती मिळाली आहे.   ...

Xiaomi 12 स्मार्टफोन झाला भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Mi 11 Ultra ची घेणार का जागा?   - Marathi News | Xiaomi 12 smartphone gets bis certifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi 12 स्मार्टफोन झाला भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Mi 11 Ultra ची घेणार का जागा?  

Xiaomi 12 India Launch: आगामी Xiaomi 12 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे. हा फोन Mi 11 Ultra ची जागा घेऊ शकतो. ...