Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
मोबाईल कंपनी Oppo Group आणि Xiaomi विरोधात आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बंगळुरुसह अनेक शहरांमधील या कंपन्यांच्या कार्यालयांची झडती सुरू आहे. ...
Redmi Note 11 4G: चीनमध्ये सादर झालेल्या रेडमी नोट 11 4G चा ग्लोबल व्हेरिएंट आता समोर येऊ लागला आहे. त्यामुळे लवकरच हा फोन भारतासह जगभरात सादर केला जाईल, हे निश्चित झालं आहे. ...
सर्वच कंपन्यांनी आपल्या ख्रिसमस सेलची घोषणा केली आहे. मग यातून Xiaomi कशी मागे राहील. कंपनीनं Mi Christmas Sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये Redmi डिव्हाइसेसवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. ...
Xiaomi 12 Pro: Xiaomi 12 Pro स्मार्टफोन छुप्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा फोन अस्तित्वात आल्यास Xiaomi MIX 4 नंतर Xiaomi 12 Pro कंपनीचा दुसरा फोन असेल जो CUP (कॅमेरा अंडर पॅनल) टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल. ...