Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
Redmi Buds 3 Launch: Redmi Buds 3 चीनमध्ये 199 RMB (सुमारे 2,300 रुपये) मध्ये सादर करण्यात आले आहेत. हे इयरबड्स सध्या चीनमध्ये क्राउडफंडिंगच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. ...
Xiaomi 11T Pro Launch: शाओमीने Xiaomi 11T Pro स्मार्टफोनचा एक टीजर व्हिडीओ चुकून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमधून Xiaomi 11T Pro स्मार्टफोनमधील 120W HyperCharge टेक्नॉलॉजीची माहिती समोर आली होती. ...
Upcoming Redmi Phone: शाओमी एका नवीन प्रीमियम Redmi स्मार्टफोनवर काम करत आहे. डिजिटल चॅट स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन Redmi K40 सीरीजची जागा घेऊन Redmi K50 नावाने सादर केला जाऊ शकतो. ...
Redmi Smartphones Price hike: Xiaomi ने आपल्या 6 रेडमी स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. यात Redmi 9, Redmi 9 Power, Redmi 9 Prime, Redmi 9i, Redmi Note 10T 5G, आणि Redmi Note 10S चा समावेश आहे. ...
POCO M3 Price Hike: Redmi, Realme, OPPO नंतर सॅमसंगने देखील आपल्या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. तसेच आता POCO ने देखील आपल्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. ...