शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शाओमी

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.

Read more

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.

तंत्रज्ञान : Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

तंत्रज्ञान : आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले

तंत्रज्ञान : अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या दहात एक स्वस्तही स्मार्टफोन...

ऑटो : शाओमीच्या चमकदार कारचा भीषण अपघात, ऑटोनॉमस सिस्टिम फेल ठरली; तिघांचा होरपळून मृत्यू

तंत्रज्ञान : १० नाही ७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये पोकोचा नवा C71 स्मार्टफोन लाँच; किंमत एवढी कमी की...

ऑटो : Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात? बंगळुरूमधील इव्हेंटमध्ये शोकेस, 3 सेकंदात 100KM वेग, किंमत किती?

ऑटो : टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार

ऑटो : Xiaomi ने मोबाईलसारखीच EV कारची किंमत कमी ठेवली! कॉपीही केली, रेंज देणार ८०० किमी

तंत्रज्ञान : 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये उशिरा आली, किंग झाली ही कंपनी; पहिल्या आलेल्या कंपन्या कुठेत...

तंत्रज्ञान : यश जेवढे झटकन मिळते, तेवढ्याच चटकन...! शाओमीचेही तसेच झाले, पहिल्या पाचात राहतेय की नाही...