लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी, मराठी बातम्या

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi फोन येतोय भारतात; वनप्लसला टक्कर देणार Xiaomi 12 Pro 5G  - Marathi News | Xiaomi 12 Pro 5G India Launch Date Announced   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi फोन येतोय भारतात; वनप्लसला टक्कर देणार Xiaomi 12 Pro 5G 

शाओमी इंडियानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आगामी फ्लॅगशिप Xiaomi 12 Pro 5G ची लाँच डेट सांगितली आहे.   ...

Mi फॅन्ससाठी खास सेल; 999 रुपयांमध्ये विकत घ्या Redmi चा जबरदस्त 5G स्मार्टफोन, अशी आहे ऑफर - Marathi News | Mi Fan Festival Sale Buy Redmi Note 10T 5G In Just 999 Rupees From Flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mi फॅन्ससाठी खास सेल; 999 रुपयांमध्ये विकत घ्या Redmi चा जबरदस्त 5G स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Mi Fan Festival Sale कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Flipkart देखील 6 एप्रिलपासून सुरु आहे. या सेलमधून Redmi Note 10T 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

IPL फायनल बघा मोठ्या स्क्रीनवर; 8 हजारांच्या डिस्काउंटसह विकत घ्या फाडू 4K Ultra HD Smart TV  - Marathi News | redmi 4k ultra hd smart tv x43 available with 8000 rupees discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :IPL फायनल बघा मोठ्या स्क्रीनवर; 8 हजारांच्या डिस्काउंटसह विकत घ्या फाडू 4K Ultra HD Smart TV 

रेडमीच्या 43 इंचाच्या 4K स्मार्ट टीव्हीवर 8,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.   ...

पैसे न देता बोला अमर्याद; 5000km रेंज असलेला शाओमीचा वॉकी-टॉकी लाँच, फक्त इतकी आहे किंमत  - Marathi News | Xiaomi Walkie Talkie 3 Launched With 5000km Intercom Range Price Specifications Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पैसे न देता बोला अमर्याद; 5000km रेंज असलेला शाओमीचा वॉकी-टॉकी लाँच, फक्त इतकी आहे किंमत 

शाओमीचा नवीन Walkie-Talkie 3 5000km च्या रेंजमध्ये संपर्क साधू शकतो. हा वॉकी-टॉकी 60 तासांचा बॅटरी बॅकअप देतो.   ...

फ्लॅगशिप सेगमेंटमधील युद्धाला सुरुवात होणार; Xiaomi 12 Pro ची भारतीय किंमत आली समोर - Marathi News | Xiaomi 12 Pro Price In India Leak Online Xiaomi 12x Xiaomi 12x Pro May Also Launch In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लॅगशिप सेगमेंटमधील युद्धाला सुरुवात होणार; Xiaomi 12 Pro ची भारतीय किंमत आली समोर

Xiaomi 12 Pro स्मार्टफोन भारतात 12 एप्रिलला लाँच केला जाणार आहे. आता या फोनची किंमत समोर आली आहे.   ...

OnePlus 10 Pro येताच Xiaomi लागली तयारीला; सर्वात वेगवान प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनच्या लाँचची केली घोषणा - Marathi News | Xiaomi 12 Pro To Launch In India On April 12 With Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 10 Pro येताच Xiaomi लागली तयारीला; सर्वात वेगवान प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनच्या लाँचची केली घोषणा

Xiaomi 12 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाईल. OnePlus चा सर्वात वेगवान स्मार्टफोन देशात आल्यानंतर कंपनीनं ही घोषणा केली आहे.   ...

काय सांगता! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 18 हजारांची सूट; फक्त काही दिवस मिळणार ऑफर   - Marathi News | Xiaomi 11i 5G Available With 18000 Rupees Discount on Flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 18 हजारांची सूट; फक्त काही दिवस मिळणार ऑफर  

Xiaomi 11i 5G स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5160mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5जी फोन; इतकी आहे शानदार Redmi 10 5G ची किंमत  - Marathi News | Cheapest 5G Phone Of Xiaomi Redmi 10 5G Launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा सर्वात स्वस्त 5जी फोन; इतकी आहे शानदार Redmi 10 5G ची किंमत 

Redmi 10 5G स्मार्टफोन 50MP Camera, 5,000mAh battery आणि MediaTek Dimensity 700 चिपसेटसह बाजारात आला आहे. ...