शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शाओमी

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.

Read more

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.

तंत्रज्ञान : Xiaomi: थेट आयफोनला टक्कर? शाओमीचा सर्वात दमदार फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत

ऑटो : ऑटोमोबाईल मार्केट बुचकळ्यात! शाओमीची कार १८ महिन्यांत २.६५ लाख किमी चालली, तरीही बॅटरीची प्रकृती ठणठणीत

तंत्रज्ञान : iPhone 17 सारखा लुक, 9000mAh बॅटरी अन् 16GB रॅम; Redmi चा दमदार फोन लॉन्च

तंत्रज्ञान : Redmi Note 15 5G: ६.७७-इंचाचा डिस्प्ले, १०८ MP कॅमेरा, ५५२० mAh बॅटरी; रेडमी नोट १५ 5G भारतात लॉन्च!

तंत्रज्ञान : स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 

तंत्रज्ञान : पोकोने लाँच केला रिव्हर्स चार्जिंगवाला फोन; कमी किंमत, ६००० mAh बॅटरी आणि ५जी...

तंत्रज्ञान : एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला

ऑटो : शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

ऑटो : बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...

तंत्रज्ञान : कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!