शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
चीनने मंगळवारी इशारा दिला होता की, मानवाधिकाराच्या चिंतेवरून बिजिंग हिवाळी ऑलिम्पिकवरील राजनैतिक बहिष्कारासाठी अमेरिकेला किंमत मोजावी लागेल. अमेरिकेसह चार देशांच्या या निर्णयाने खेळाडूंना पुढील वर्षी फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या खेळांमध्ये सहभागी ह ...
चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी देशात 3 लाख तरुण सैनिकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यावरुन, शिवसेनेनं देशातील राज्यकर्त्यांना गंभीरतेचा इशारा दिला आहे. ...
China will Recruit 3 lakhs Soldiers in PLA: जिनपिंग यांनी पीएलएमध्ये तातडीने तीन लाख सैनिक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसीय सैन्याच्या संमेलनामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. ...
टोकियो फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबने आयोजित केलेल्या ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये 86 वर्षीय दलाई लामा म्हणाले, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटण्याची आपली कोणतीही खास योजना नाही. याच बरोबर, तिसर्यांदा पदावर राहण्याच्या शी यांच्या योजनेवर भाष्य करण् ...
बिझनेस रेकॉर्डरच्या वृत्तानुसार, जलसंपदा सचिव शाहजेब खान बंगश यांच्या मते, जुलै महिन्यात चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्लापासून प्रकल्पाचे काम ठप्प आहे. तसेच, चिनी नागरिकांना भरपाई देण्यासंदर्भात उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. ...
भारत-चीन सीमेवर (India-China Border) सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या १३ व्या फेरीनंतरही सीमेवरील स्थितीत काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही. ...