कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
परदेशातील थंड वातावरणात तत्काळ समरस होऊन दर्जेदार कामगिरी देशासाठी पदक जिंकण्याची कामगिरी व्हावी, यासाठी चक्क आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिच्या (वडणगे, जि. कोल्हापूर) येथील घराशेजारीच त्या पद्धतीची वातानुकूलित तालीम बांधण्यात आली आहे. ...
वाशिम : तालुक्यातील जयपूर येथील ओंकारेश्वर विद्यालयात शिकत असलेल्या कल्याणी गादेकर या कुस्तीपटू विद्यार्थीनीने अमरावती येथे झालेल्या १७ वर्षे वयोगटातील कुस्ती स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले. ...
७४ वर्षीय हिंदकेसरी दीनानाथसिंह हे गेल्या तीन महिन्यांपासून प्रोस्टेट ग्रंथींची वाढ आणि फुप्फुसातील रक्ताच्या गाठीने त्रस्त आहेत. प्रोस्टेट ग्रंथींच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना आर्थिक मदत करण्याची साद ‘लोकमत’ ने समाजाला दिली. त्याला प्रतिसाद देत समाज ...