लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
Video : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत फेव्हरेट कोण, जाणून घ्या... - Marathi News | Video: Who is the Fate of Maharashtra Kesari wrestling championship, know ... | Latest other-sports Videos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत फेव्हरेट कोण, जाणून घ्या...

या व्हीडीओच्या माध्यमातून जाणून घ्या, कोण असेल फेव्हरेट मल्ल... ...

कसं... काय... जालनेकर...? - Marathi News | How did ... ... after going ...? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कसं... काय... जालनेकर...?

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभासाठी सिने अभिनेता अरबाज खानची एंट्री कुस्तीच्या मैदानात होताच उपस्थित प्रेक्षकांनी खास करून युवकांनी त्याचे जल्लोषात आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले ...

सागर मारकडने मारला सुवर्ण चौकार - Marathi News | Sagar Marakade hit gold ball | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सागर मारकडने मारला सुवर्ण चौकार

हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने व सळसळत्या चैतन्यपूर्ण वातावरणात पुण्याच्या सागर मारकड याने जालना येथील आझाद मैदानावर जबरदस्त कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा चौकार मारला ...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : जालन्यात पहिलवानांची मिरवणूक काढून जोरदार स्वागत  - Marathi News | Maharashtra Kesari Wrestling Competition: Welcoming the wrestling procession in Jalna by strongly welcome | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : जालन्यात पहिलवानांची मिरवणूक काढून जोरदार स्वागत 

पाहिलवांनासह कुस्ती प्रेमी जालनेकरांनी जय बजरंगच्या जयघोषाने अवघे शहर दणाणून सोडले होते. ...

डिजिटल स्कोअरबोर्डसह चार आखाड्यावर होणारी पहिलीच महाराष्ट्र केसरी : बाळासाहेब लांडगे  - Marathi News | Maharashtra Kesari: Balasaheb Ladge is the first face of the four aquariums with digital scores | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डिजिटल स्कोअरबोर्डसह चार आखाड्यावर होणारी पहिलीच महाराष्ट्र केसरी : बाळासाहेब लांडगे 

मराठवाड्यात चार आखाड्यावर होणारी ही पहिलीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे ...

दर्जेदार खुराक पुरवण्यासाठी अनुदान वाढीची गरज - Marathi News | The need for grant-in-aid to provide quality doses | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दर्जेदार खुराक पुरवण्यासाठी अनुदान वाढीची गरज

सध्या कुस्तीकडे पूर्वीप्रमाणे राजश्रय नसल्याने हा खेळ किमान महाराष्ट्रात तरी स्वत:च्या हिमतीवर कुस्ती टिकून आहे. ...

१९ मल्ल तिसऱ्या फेरीत - Marathi News | In the third round of the 19th Mall | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१९ मल्ल तिसऱ्या फेरीत

आझाद मैदानावर आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत १९ पेक्षा जास्त मल्लांनी तिसºया फेरीत मजल मारली. ...

आजपासून रंगणार डाव-प्रतिडावांचा खेळ - Marathi News | The game of wrestling from today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आजपासून रंगणार डाव-प्रतिडावांचा खेळ

जालना शहरात २००२ नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ...