कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्यावतीने आयोजित २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या महिला पहेलवांनी मैदान गाजविले. ...
हल्याळ (कर्नाटक) येथे झालेल्या भारत केसरी कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महीला कुस्तीगीर रेश्मा माने हिने कोल्हापूरच्याच स्वाती शिंदे हिचा तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ढाक डावावर चितपट करीत स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. ...
राष्ट्रकुल आणि आशियार्ई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कुस्ती हा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित व्हायला हवा, अशी मागणीवजा इच्छा व्यक्त केली. ...