लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रीतला चौथे जेतेपद - Marathi News | Gurpreet won fourth title in the national wrestling tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रीतला चौथे जेतेपद

दक्षिण आशियाई गेम्ससाठी 14 सदस्यांची घोषणा, डब्ल्युएफआयकडून 14 सदस्यीय सदस्यांची घोषणा ...

कुस्ती : महाराष्ट्रच्या रेश्माची कांस्यपदकाची कमाई - Marathi News | Wrestling: Maharashtra's Reshma won bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्ती : महाराष्ट्रच्या रेश्माची कांस्यपदकाची कमाई

विनेश, साक्षी, अनिता यांना सुवर्णपदक ...

भारताला जागतिक जेतेपद मिळवून देण्याचे लक्ष्य- रितू फोगाट - Marathi News | ritu phogat aims to give India the world title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला जागतिक जेतेपद मिळवून देण्याचे लक्ष्य- रितू फोगाट

बबिता फोगाट यांची बहीण रितू फोगाटने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला असून ती आता मिक्स मार्शल आर्ट्समध्ये (एमएमए) आपले नशीब आजमावण्यास सज्ज झाली आहे. ...

रितू फोगाटची MMAच्या रिंगमध्ये 'दंगल'; भारताला जागतिक जेतेपद जिंकून देण्याचा निर्धार - Marathi News | Wrestler Ritu Phogat to make her professional MMA debut; World Championship is a target | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रितू फोगाटची MMAच्या रिंगमध्ये 'दंगल'; भारताला जागतिक जेतेपद जिंकून देण्याचा निर्धार

'दंगल गर्ल' गिता आणि बबिता फोगाट यांची बहिण रितू फोगाटनं कुस्ती सोडण्याचा निर्णय घेत मिक्स मार्शल आर्ट्स ( MMA) मध्ये आपले नशीब आजमवणार आहे. ...

जागतिक ज्युनिअर कुस्ती; साजन भानवालचे कांस्यपदक हुकले - Marathi News | Sajan Bhanwal lost bronze medal in wrestling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक ज्युनिअर कुस्ती; साजन भानवालचे कांस्यपदक हुकले

जागतिक ज्युनिअर कुस्ती; रवी रेपेचेज फेरीत ...

विश्व चॅम्पियन-शिपमध्ये पूजा गहलोदला रौप्य - Marathi News | Pooja Gehlot gets silver in World Champion-Ship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व चॅम्पियन-शिपमध्ये पूजा गहलोदला रौप्य

जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप; साजन कांस्यपदकासाठी खेळणार ...

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे रणबीरसिंग राहल - Marathi News | Ranbir Singh will remain the head coach of the Indian team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे रणबीरसिंग राहल

२२ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा चिनी तैपेई येथे होणार आहे. ...

२३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेतील ‘सुवर्ण’ स्वप्न भंगले; रविंदरचे अखेर रौप्य पदकावर समाधान! - Marathi News | Ravinder settles for silver at U-23 World Wrestling Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेतील ‘सुवर्ण’ स्वप्न भंगले; रविंदरचे अखेर रौप्य पदकावर समाधान!

६१ किलो वजनी गटातून अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारताच्या रविंदरला २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ...