कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
पुणे येथे २ ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे सोमवारी निवड चाचणी घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला ...
देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगल राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगिरांमुळे कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार ...
जानेवारी महिन्यात पुण्यात होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व माती आणि गादी गटातून राजेंद्र सूळ व प्रवीण सरक करणार आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिराही विविध गटातील निवड चाचणी झाली. ...