कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
मेणी (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला घुटना डावावर चितपट केले. श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. ...
नाशिक- नाशिकला महाराष्टÑ केसरी मिळवून देणाऱ्या भगुर येथील बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगिर यास महापालिकाचा सदिच्छा दूत (ब्रॅँड अॅम्बेसेडर) करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सदगीर याचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्याचे नियो ...
महाराष्ट्र केसरी किताब मिळविल्यानंतर हर्षवर्धन सदगीरचा साकूर येथे सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचे मंगळवारी साकूरला आगमन होताच स्वागत करण्यात आले. ...