कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
ब्रृजभूषण यांनी सात महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अडीज महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. परंतू, त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे. ...