लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती, मराठी बातम्या

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
Breaking News: बजरंग पुनियाने कांस्यपदकासह रचला इतिहास - Marathi News | Breaking News: Bajrang Punia creates history with bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking News: बजरंग पुनियाने कांस्यपदकासह रचला इतिहास

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत तीन पदके पटकावणारा बजरंग हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ...

परिस्थितीनुसार खेळ केल्याने मिळाला विजय - विनेश - Marathi News | Winning by playing according to circumstances - Vinesh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :परिस्थितीनुसार खेळ केल्याने मिळाला विजय - विनेश

प्रशिक्षकाने मला वेगळेच डावपेच सुचविले होते. मॅटवर मी पुढे आलेल्या आव्हानांसाठी वेगळेच डावपेच अंमलात आणले होते, असे विनेशने सांगितले. ...

Breaking : बजरंग पुनिया, रवी कुमार दहीया 2020च्या ऑलिम्पिकसाठी पात्र - Marathi News | Breaking: Wrestler Bajrang Punia, Ravi Kumar Dahiya qualified for the 2020 Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking : बजरंग पुनिया, रवी कुमार दहीया 2020च्या ऑलिम्पिकसाठी पात्र

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी भारतीय कुस्तीपटूंनी धमाकेदार कामगिरी केली. ...

Breaking : कुस्तीपटू विनेश फोगाटनं पक्कं केलं 2020 ऑलिम्पिकचं तिकीट - Marathi News | Breaking : Vinesh Phogat get India its 1st Quota for Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking : कुस्तीपटू विनेश फोगाटनं पक्कं केलं 2020 ऑलिम्पिकचं तिकीट

भारताच्या विनेश फोगाटनं बुधवारी जागतिक कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजनी गटाच्या रेपेचेस फेरीतील दुसऱ्या सामन्यात दमदार विजय मिळवला. ...

जागतिक अजिंक्यपद कुस्ती  : विनेश फोगट कांस्य पदकासाठी खेळणार - Marathi News | World Championship Wrestling: Vinesh Phogat will play for the bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक अजिंक्यपद कुस्ती  : विनेश फोगट कांस्य पदकासाठी खेळणार

विनेश फोगाट मंगळवारी येथे जापानची विद्यमान विश्वविजेती मायु मुकैदा हिच्याकडून पराभूत झाली. ...

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कडव्या लढतीत गुरप्रीत पराभूत - Marathi News | World Wrestling Championships: gurpreet lost the match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कडव्या लढतीत गुरप्रीत पराभूत

गुरप्रीतने ७७ किलो वजनगटातील लढतीत २०१७ च्या विश्व चॅम्पियनविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली होती. ...

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप! आजपासून स्पर्धेला प्रारंभ; बजरंग, विनेशच्या कामगिरीकडे लक्ष - Marathi News | World Wrestling Championships! Start the tournament from today; Look at the performance of Bajrang, Vinesh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व कुस्ती चॅम्पियनशिप! आजपासून स्पर्धेला प्रारंभ; बजरंग, विनेशच्या कामगिरीकडे लक्ष

विनेशने नव्या वजनगटात या मोसमाची तयारी सुरू केली असून ती ५० ऐवजी ५३ किलो वजनगटात खेळणार आहे. ...

पुण्यातील तालमी  - Marathi News | talim in pune | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुण्यातील तालमी 

जगात पुण्याची ओळख आहे ती विद्येचे माहेरघर म्हणून; पण पुणे हे मल्लविद्येचेही आगर आहे... ...