कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. ...
Sanjay Raut News: सचिन तेंडुलकरने कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत काहीच भूमिका मांडली नसल्याबाबत काँग्रेसने बॅनरबाजी केली. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ...
Sachin Tendulkar: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत काही कुस्तीपटूंनी त्यांच्या अटकेची मागणी करत आंदोलन सुरू केलं आहे. ...
विजेंदर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत ब्रीजभूषण सिंह यांना फटकारलं आहे. काहीजण तोंडात गुटखा खाऊन म्हणतात की, मेडल परत काय करता, सरकारने दिलेले बक्षिसाचे पैसे परत करा. ...