World Trending Latest News in Marathi FOLLOW World trending, Latest Marathi News World Trending Latest News in Marathi जगभर सुरू असलेल्या घटना - घडामोडी, तिथले ट्रेंडिंग टॉपिक्स याची दखल घेणारं सदर. Read More
ब्राझीलमधील पावलो गॅब्रियल ऊर्फ सिल्वा बरोस आणि काटूसिया ली होशिनो यांनी प्रेमाच्या बळावरच जगात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ...
सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पैसे मिळवण्यासाठी पेपर मिलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी ४० वर्षं काम केलं. ...
सुबोर्नोची आई शाहेदा बारी यांचा ऊर सुबोर्नोच्या कामगिरीने भरून येतो. त्याच्यातील चिकाटी, क्षमता या गुणांमुळे सुबाेर्नो कायमच इतरांपेक्षा वेगळा आहे, याचा त्यांना अभिमान वाटतो ...
असा खूप व्यायाम करणारा माणूस हार्वर्डसारख्या जगप्रसिद्ध कायदा महाविद्यालयातील एक प्रोफेसर असेल असं पटकन कोणाच्या मनात येणार नाही. ...
रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून अनेक गोष्टी घडल्या आहेत. ...
बाळासाठी आई काय असते हे वर्णन शब्दात करता येणे अशक्य. ...
दक्षिण कोरियामध्ये दगडाला जणू काही आपला सोबती, जिवंत व्यक्ती समजलं जातं. ...
या अश्वेत सैनिकाला पोलिसानं का मारावं? ...