ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
CoronaVirus : WHOने आपल्या वेबसाइटवर अँबेसेडर म्हणून पेंग लियुआन यांची ओळख करून दिली आहे. त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या पत्नी आहेत, याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेनं कुठेच केलेला नाही. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर लस शोधण्यासाठी जवळपास 100हून अधिक देश लस दिवसरात्र मेहनत करत आहेत. तसेच औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही यश आलेलं नाही. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याच दरम्यान काही औषधांचे ट्रायल (चाचणी) करण्यास सुरुवात केली आहे. यातून कोणतं औषध हे कोरोनावर प्रभावी ठरतं याची माहिती मिळणार आहे. ...