नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
जागतिक आरोग्य संघटना FOLLOW World health organisation, Latest Marathi News
जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशांतील सरकारला कॅन्सर, डायबिटीस, नॉन कम्यूनिकेबल आजारांच्या रुग्णांच्या उपचारांसाठी प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी याआधीही लसीबाबत चिंतानजनक स्थिती असल्याचे मत व्यक्त केले होते. ...
CoronaVirus News & Latetst Updtes : दर ८ पैकी एका गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णाचा जीव डेक्सामेथासोन्स स्टेरॉईडमुळे वाचला आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपातील प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेलं लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ...
कोरोना विषाणूंचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवं. ...
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेब्रिसिस म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. ...
आपल्याकडील उपलब्ध साधन-सामुग्री व तंत्रज्ञानाचा वापर करुन आपण लवकरात लवकरच लस शोधू शकतो, असा आशावाद आहे. त्यामुळेच, 1918 च्या फ्लूपेक्षाही कमी कालावधीत आपण कोरोना समूळ नष्ट करु शकतो, असेही टेड्रोस यांनी म्हटलं. ...