१४ जानेवारी २०२१ रोजी WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीन दौऱ्यावर जात आहे. WHO तज्ज्ञांचे पथक वुहान शहराचा दौरा करणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ...
जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) जारी करण्यात आलेल्या एका नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले आहे. यामागे चीनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
Bird Flu : 'बर्ड फ्लू'मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यू संख्येनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. ...
pfizer corona vaccine Update : कोरोनाच्या भीतीच्या छायेत २०२० हे वर्ष घालवल्यानंतर आता आजपासून सुरू झालेल्या नव्या वर्षावरही कोरोनाचे सावट आहे. मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनावरील लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी बातमी आली आहे. ...