लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

पाकला आणखी एक झटका! नोंदणीकृत विमानाने प्रवास करू नका; UN चे कर्मचाऱ्यांना निर्देश - Marathi News | united nations cautioned its staff not to travel by any pakistan registered airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकला आणखी एक झटका! नोंदणीकृत विमानाने प्रवास करू नका; UN चे कर्मचाऱ्यांना निर्देश

संयुक्त राष्ट्राने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाकिस्तानच्या नोंदणीकृत कंपनीच्या विमानाने प्रवास न करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. ...

जो बायडेन यांचे पहिल्याच दिवशी 15 निर्णय, जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध प्रस्थापित करणार - Marathi News | Joe Biden's 15 decisions on the first day, the United States will establish relations with the World Health Organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांचे पहिल्याच दिवशी 15 निर्णय, जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध प्रस्थापित करणार

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते. त्यामुळे अमेरिका काही वेळेस एकाकी पडल्याचे निर्माण झालेले चित्र पुसण्याचे बायडेन यांनी ठरविले आहे.  ...

बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे - Marathi News | america new president joe biden america new president big decisions donald trump wall who corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे

बायडेन यांनी सूत्र स्वीकारताच आश्वासनांची पूर्तता करण्यास केली सुरूवात ...

मोठा खुलासा : कोरोना किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच कल्पना; खोटं बोलण्यासही प्रवृत्त केलं - Marathi News | Big revelation on wuhan corona virus doctors in china silenced over true coronavirus origin in documentary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा खुलासा : कोरोना किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच कल्पना; खोटं बोलण्यासही प्रवृत्त केलं

चीनच्या भूमिकेवर पुन्हा उपस्थित झालं प्रश्नचिन्ह ...

चीन आणि WHO ला कोरोना रोखणं होतं शक्य, वाचला असता लाखो लोकांचा जीव पण...; रिपोर्टमधून मोठा खुलासा  - Marathi News | coronavirus cases in world corona crisis in world china who | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन आणि WHO ला कोरोना रोखणं होतं शक्य, वाचला असता लाखो लोकांचा जीव पण...; रिपोर्टमधून मोठा खुलासा 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ...

Wuhan Lab च्या वैज्ञानिकाला रहस्यमय गुफेत वटवाघुळाचा चावा, कोरोनाबाबत मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Scientists at Wuhan lab admit being bitten while collecting samples in cave which is home to Covid infected bats | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Wuhan Lab च्या वैज्ञानिकाला रहस्यमय गुफेत वटवाघुळाचा चावा, कोरोनाबाबत मोठा गौप्यस्फोट

रहस्यमय गुफेतील चिनी वैज्ञानिकांचा व्हिडीओ आला समोर ...

आता बस्स झालं! वारंवार चुकीचा नकाशा दाखवतंय WHO; भारताने तिसऱ्यांदा दिली ताकीद - Marathi News | world health organization is repeatedly showing the wrong map of india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता बस्स झालं! वारंवार चुकीचा नकाशा दाखवतंय WHO; भारताने तिसऱ्यांदा दिली ताकीद

WHO ला पत्र लिहीण्याची भारताची ही तिसरी वेळ आहे. ...

कोरोनाच्या रिएन्ट्रीने चीन हादरला; आठ महिन्यांनी पहिला मृत्यू, दोन मोठे प्रांत लॉकडाऊन - Marathi News | Corona's reentry shook China; first death in eight months, two major province lockdowns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाच्या रिएन्ट्रीने चीन हादरला; आठ महिन्यांनी पहिला मृत्यू, दोन मोठे प्रांत लॉकडाऊन

Corona Re-entry in China: जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांची टीम चीनमध्ये काही वेळातच पोहोचणार असून चीनच्या वुहान विमानतळावर त्यांना नेण्यासाठी वाहने दाखल झाली आहेत. या टीममध्ये जागतिक ख्यातीचे 10 तज्ज्ञ असणार आहेत.  ...