CoronaVirus Marathi News and Live Updates: WHO ने दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ...
कोरोनाची लागण झाल्यावर सेप्सिसचा धोका वाढत असल्याचं संशोधनातून नुकतच समोर आलं आहे. डब्ल्यूएचओने देखील सेप्सिस हा कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा अधिक धोकादायक असणार आहे, असा इशारा दिला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात आतापर्यंत कोरोना लसीचे तब्बल 75 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी 1 डिसेंबरपर्यंत युरोपमध्ये सुमारे 2 लाख 36 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे. ...