लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना, मराठी बातम्या

World health organisation, Latest Marathi News

 ....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी - Marathi News | Britain become who largest donor with 30 percent funding increase for covid 19 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ : ....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी

'द गार्डीयन' च्या रिपोर्टनुसार बेरिस यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिलं जात असलेला निधी ३० टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. ...

"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप - Marathi News | beijing tried to cover up wuhan virus and who is very much part of it dr li meng yan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप

ली मेंग यान यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत धक्कादायक खुलासा केला असून व्हायरस हा चीनच्या मिलिट्री लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता यामध्ये WHO चा देखील हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  ...

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Corona virus vaccines will not enough for a return to normal life until 2022 says who | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

Corona Vaccine News & Latest Updates: जागतिक आरोग्य संघटनेच्या  कोवॅक्स 'या' उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या देशात लस पुरवण्याचं काम केलं जाणार आहे. ...

CoronaVirus News: संपूर्ण जगानं पाकिस्तानकडून शिकावं; कोरोना रोखल्याबद्दल WHOकडून तोंडभरून कौतुक - Marathi News | coronavirus World should learn from Pakistan says WHO chief | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: संपूर्ण जगानं पाकिस्तानकडून शिकावं; कोरोना रोखल्याबद्दल WHOकडून तोंडभरून कौतुक

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पाकिस्तानला यश; जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रशंसा ...

CoronaVirus News : चीनने कशी केली कोरोनावर मात?, WHO ने जगाला सांगितलं सत्य - Marathi News | CoronaVirus Marathi News china win over corona who told truth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : चीनने कशी केली कोरोनावर मात?, WHO ने जगाला सांगितलं सत्य

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने चीनने करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी केलेल्या उपायाबाबतचं सत्य आता जगासमोर आणलं आहे. ...

हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा - Marathi News | More than 4 crore deaths due to cancer and diabetes every year says WHO | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा

जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशांतील सरकारला कॅन्सर, डायबिटीस, नॉन कम्यूनिकेबल आजारांच्या रुग्णांच्या उपचारांसाठी प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे. ...

WHO नं चिंता वाढवली! कोरोना लसीचे व्यापक लसीकरण २०२१ च्या मध्यापर्यंत अशक्य - Marathi News | WHO said that it does not expect widespread vaccinations of covid19 until mid-2021 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :WHO नं चिंता वाढवली! कोरोना लसीचे व्यापक लसीकरण २०२१ च्या मध्यापर्यंत अशक्य

CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी याआधीही लसीबाबत चिंतानजनक स्थिती असल्याचे मत व्यक्त केले होते. ...

दिलासादायक! कोरोना रुग्णांना मृत्यूपासून वाचवणार 'ही' २ स्टेरॉईड्स; WHO च्या तज्ज्ञांची माहिती - Marathi News | CoronaVirus News : Two types of steroid found to save lives of some covid 19 patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! कोरोना रुग्णांना मृत्यूपासून वाचवणार 'ही' २ स्टेरॉईड्स; WHO च्या तज्ज्ञांची माहिती

CoronaVirus News & Latetst Updtes : दर ८ पैकी एका गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णाचा जीव डेक्सामेथासोन्स स्टेरॉईडमुळे वाचला आहे.  ...