गेल्या काही दिवसांपासून सूर्याचा प्रकोप जरा अधिकच जाणवायला लागला असून तापमान वाढ सर्वांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. नागपूरसह विदर्भाच्या तापमानात लक्षणीय वाढ होत असून पर्यावरण तज्ज्ञांना हा प्रश्न भेडसावत आहे. ...
राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले जात आहे. या अभियानात महापालिकेचाही समावेश आहे आणि त्यानुसार पालिकेने तीन वर्षात १ लाखाच्यावर वृक्ष लागवड केल्याचा दावाही केला आहे. मात्र शहरात वृक्षांची संख्या किती याबाबत पालिकेला फ ...