लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्ल्ड बँक

वर्ल्ड बँक

World bank, Latest Marathi News

एमएसएमईच्या मदतीसाठी जागतिक बॅँकेबरोबर करार, ७५० दशलक्ष डॉलरची मिळणार मदत - Marathi News | An agreement with the World Bank to support MSMEs will provide ७५ 750 million | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमएसएमईच्या मदतीसाठी जागतिक बॅँकेबरोबर करार, ७५० दशलक्ष डॉलरची मिळणार मदत

जागतिक बॅँकेच्या एमएसएमई तातडीच्या मदत कार्यक्रमांतर्गत हा करार करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत कोविड-१९ च्या साथीमुळे अडचणीत आलेल्या एमएसएमईना पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...

मगरमिठी! निम्म्याहून अधिक जगावर चीनच्या कर्जाचा डोंगर; भारतात एवढा नंबर - Marathi News | China's loan mountain over more than half the world; Big investment in India too | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मगरमिठी! निम्म्याहून अधिक जगावर चीनच्या कर्जाचा डोंगर; भारतात एवढा नंबर

चीनच्या विळख्यात सापडलेला भारतच एकटा देश नाहीय तर अमेरिकेसह जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये चीनच्या उत्पादनांनी आणि कर्जाद्वारे चीनने हातपाय पसरले आहेत. ...

CoronaVirus News : जगातील सहा कोटी नागरिक होतील गरीब- जागतिक बँक - Marathi News | CoronaVirus News: Six crore citizens of the world will be poor- World Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus News : जगातील सहा कोटी नागरिक होतील गरीब- जागतिक बँक

CoronaVirus News in Marathi and Live Updates : या नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने १०० विकसनशील देशांना १६० अब्ज अमेरिकन डॉलरची मदत दिली जाणार असल्याची घोषणाही बॅँकेने केली आहे. ...

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार - Marathi News | CoronaVirus News : world bank says 60 million people will be trapped in quagmire of poverty vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही सर्व रक्कम 15 महिन्यांच्या कालावधीत दिली जाणार आहे.  ...

CoronaVirus: मोदींच्या 'आत्मनिर्भर' पॅकेजला वर्ल्ड बँकेकडून बूस्टर; मोठ्या मदतीची घोषणा - Marathi News | CoronaVirus World Bank approves 1 bn dollar for India as social security fund kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: मोदींच्या 'आत्मनिर्भर' पॅकेजला वर्ल्ड बँकेकडून बूस्टर; मोठ्या मदतीची घोषणा

वर्ल्ड बँकेनं तिजोरी उघडली; भारतासाठी १ बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर ...

यंदा भारताचा विकासदर तीन टक्क्यांहूनही कमी - Marathi News | India's growth rate is less than three percent this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा भारताचा विकासदर तीन टक्क्यांहूनही कमी

भारतात खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतरचा सर्वात कमी दर लॉकडाउन, व्यापार-उद्योग आणि वाहतूक बंद पडल्याने नुकसान सेवा क्षेत्राला सर्वात मोठा फटका ...

coronavirus : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला बसणार धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये होणार मोठी घट - Marathi News | coronavirus: Corona will hit Indian economy, big fall in GDP BKP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला बसणार धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये होणार मोठी घट

भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुस्तीचे वातावरण असतानाच कोरोना विषाणूचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार असल्याचा धक्कादायक अहवाल जागतिक बँकेने दिला आहे. ...

जागतिक बॅँकेने दिले एक अब्ज डॉलर; सर्वात मोठा वाटा भारताला मिळाल्याने समाधान - Marathi News | One billion dollars is given by the World Bank; India's largest share of satisfaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक बॅँकेने दिले एक अब्ज डॉलर; सर्वात मोठा वाटा भारताला मिळाल्याने समाधान

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी जगातील देशांना मदत व्हावी या हेतूने जागतिक बॅँकेने तातडीची मदत देण्यास प्रारंभ केला आहे ...