विद्युतीकरणाच्या क्षेत्रात भारत अत्यंत चांगले काम करीत असून, जवळपास ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत आता वीज पोहोचली आहे, असे गौरवोद्गार जागतिक बँकेने काढले आहेत. ...
महत्त्वाकांक्षी जनधन योजना यशस्वी झाली असली तरी भारतातील १९ कोटी नागरिकांचे अजूनही कुठल्याही बँकेत खाते नाही. बँकेत खाते नसलेल्या लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागला आहे. ...
जगभरातील व्यापाराशी निगडित असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रादेशिक संचालक झुबेन जाल यांनी नागपूर आवडल्याची क बुली दिली. जाल यांच्या नेतृत्वात एक टीम नागपूरची प्राथमिक चाचपणी करण्यासाठी आली होती. या टीमचे नागपुरात येणे आणि संचालकाला नागपूर आवडणे हे व् ...
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर (जीडीपी) २०१८ मध्ये ७.३ टक्के असेल. तर पुढील दोन वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांनी पुढे जाईल, असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. ...