अहवालानुसार येत्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीत नरमाई येण्याचे अनुमान आहे. २0१८ मध्ये ३ टक्के असलेला वृद्धीदर अंदाज २0१९ साठी २.९ टक्के केला आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी एपीएमसीमधील भाजीपाला, फळे मार्केटमध्ये चालणारे कामकाज, व्यापार, आवक, जावक आदीची माहिती घेण्यासाठी बुधवार, १२ डिसेंबर रोजी जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि संपर्क अधिकारी जेम्स टेफट यांनी भेट दिली. ...
जागतिक बँकेने भारतासोबतच्या महत्त्वाकांक्षी पंचवार्षिक आराखड्यास मंजुरी दिली असून, त्यानुसार बँकेकडून भारताला २५ ते ३0 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मिळणार आहे. ...
संयुक्त राष्ट्र मुलींच्या शिक्षणासाठी मलाला दिन साजरा करतो. या दिवसाच्या पूर्वसंध्येला जागतिक बँकेने मिस्ड अपॉर्च्युनिटिज- द हाय कॉस्ट ऑफ नॉट एज्युकेटिंग गर्ल्स हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ...
जीएसटीचे मळभ दूर झाले असून, येत्या दोन वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. ...