५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
Women’s Premier League News FOLLOW Women’s premier league, Latest Marathi News Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. Read More
अहमदाबाद येथे सीनियर वुमन्स वनडे ट्रॉफी स्पर्धेत उत्तराखंडकडून खेळणारी १८ वर्षीय नीलमने नागालँडविरुद्ध मंगळवारी शानदार द्विशतक झळकावत विक्रमी कामगिरी केली. ...
WPL मिनी लिलावासाठी देश-विदेशातील १२० महिला खेळाडूंनी केलीय नाव नोंदणी ...
महिला प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामाआधी बंगळुरुमध्ये पार पडणार मिनी लिलाव ...
भारतीय महिला संघातील स्टार बॅटर आणि उप कॅप्टन स्मृती मानधना सध्या बिग बॅश लीग (WBBL) मध्ये खेळत आहे. ...
जाणून घ्या WPL मधील कोणत्या फ्रँचायझी संघाने कोणत्या खेळाडूंना रिटेन केलं अन् कोणते खेळाडूंना रिलीज केलं ...
आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या महिला प्रीमिअर लीगनेदेखील प्रसिद्धी मिळवली. ...
दीप्तीनं विचारलेले प्रश्न आणि त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेला रिप्लाय ही गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...
या कामगिरीशिवाय कॅरेबियन छोरीनं मैदानात केलेले सेलिब्रेशनही लक्षवेधी ...