लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News

Women’s premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Read More
WPL 2025 Schedule : महिला आयपीएलचा मुहूर्त ठरला! आरसीबी विरुद्ध गुजरात यांच्यात रंगणार सलामीचा सामना; वाचा सविस्तर - Marathi News | Womens Premier League 2025 BCCI Announces WPL Schedule Tournament To Start From 14th February See All Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Schedule : महिला आयपीएलचा मुहूर्त ठरला! आरसीबी विरुद्ध गुजरात यांच्यात सलामीचा सामना

कधी अन् कुठं रंगणार महिला आयपीएलचा थरार: जाणून घ्या सविस्तर ...

सुपर ओव्हरमधील थरार! WPL मधील सर्वात महागड्या मुंबईकर 'छोरी'नं बॅक टू बॅक सिक्सर मारत संपवली मॅच - Marathi News | Senior Womens One Day Trophy 2024 WPL Auction Most Expensive Player Simran Sheikh Scored 22 Runs In 5 Balls Super Over Mumbai Womens Reach Semi Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपर ओव्हरमधील थरार! WPL मधील सर्वात महागड्या मुंबईकर 'छोरी'नं बॅक टू बॅक सिक्सर मारत संपवली मॅच

दिल्ली महिला संघासमोर मुंबई महिला संघानं बाजी मारत सेमी फायनलचं तिकीट पक्के केले. ...

WPL मध्ये अंबानी नव्हे तर अदांनींच्या संघानं केली सर्वात महागडी शॉपिंग; इथं पाहा Expensive Players ची यादी - Marathi News | Top 5 Most Expensive Players At WPL 2025 Mini Auction Simran Shaikh Deandra Dottin G Kamalini Prema Rawat N Shree Charabu See Full List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL मध्ये अंबानी नव्हे तर अदांनींच्या संघानं केली सर्वात महागडी शॉपिंग; इथं पाहा Expensive Players

WPL मिनी लिलावातील सर्वात महागडी खेळाडू कोण? तिच्यावर किती कोटी रुपयांची बोली लागली? ...

WPL Auction : तिकडं पाकची धुलाई; इकडं १६ वर्षीय छोरीसाठी नीता अंबानींनी पर्समधून काढले कोट्यवधी - Marathi News | Women's Premier League WPL 2025 Auction Who is G Kamalini Know about 16 year old Mumbai Indians prodigy fetching Rs 1 60 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL: तिकडं पाकची धुलाई; इकडं १६ वर्षीय छोरीसाठी नीता अंबानींनी पर्स केली रिकामी

१० लाख मूळ किंमत असलेल्या युवा महिला क्रिकेटवर मिनी लिलावात मेगा बोली लागली.  ...

TATA WPL Auction 2025 : या महिला खेळाडूवर लागली पहिली बोली; Gujarat Giants नं खेळला कोट्यवधीचा डाव - Marathi News | TATA WPL Auction 2025 First Player To Uunder Hammer West Indian all Rounder Deandra Dottin SOLD for INR 1 Crore 7-0 Lac Gujarat Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Auction : या महिला खेळाडूवर लागली पहिली बोली; Gujarat Giants नं खेळला कोट्यवधीचा डाव

या मिनी लिलावात सहभागी असलेल्या १२० महिला खेळाडूंमध्ये  वेस्ट इंडिजची स्टार ऑल राउंडर डिआंड्रा डॉटिन (Deandra Dottin) हिच्यावर पहिली बोली लागली. ...

Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप पेक्षा IPL गाजलं! इथं पाहा Google सर्चमधील टॉप १० Sports Events ची यादी - Marathi News | Year Ender 2024 Indian Premier League Top On Most Searched Sports Events On Google See Top 10 List With T 20 World Cup Pro Kabaddi And More | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप पेक्षा IPL गाजलं! इथं पाहा Google सर्चमधील टॉप १० Sports Events

गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत (Most Searched Sports Events On Google) आयपीएलनं (IPL) बाजी मारलीये. ...

द्विशतकी रेकॉर्ड! झोपडपट्टीमध्ये लहानाची मोठी झालेल्या लेकीची कमाल; १३७ चेंडूत ठोकल्या २०२ धावा (VIDEO) - Marathi News | Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman to hit List A double hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्विशतकी रेकॉर्ड! झोपडपट्टीमध्ये लहानाची मोठी झालेल्या लेकीची कमाल; १३७ चेंडूत ठोकल्या २०२ धावा

अहमदाबाद येथे सीनियर वुमन्स वनडे ट्रॉफी स्पर्धेत उत्तराखंडकडून खेळणारी १८ वर्षीय नीलमने नागालँडविरुद्ध मंगळवारी शानदार द्विशतक झळकावत विक्रमी कामगिरी केली. ...

WPL 2025 Auction : MI कडे परदेशी पाहुणीसाठी फक्त १ जागा; RCB चा दिसेल 'ओन्ली फॉर इंडियन्स' तोरा - Marathi News | Did You Know All About WPL 2025 Auction Explained Timing Date Total Players List All | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 Auction : MI कडे परदेशी पाहुणीसाठी १ जागा; RCB चा दिसेल 'ओन्ली फॉर इंडियन्स' तोरा

WPL मिनी लिलावासाठी देश-विदेशातील १२० महिला खेळाडूंनी केलीय नाव नोंदणी ...