लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News

Women’s premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Read More
WPL Auction 2023: महिला प्रीमिअर लीगसाठी 409 खेळाडूंची अंतिम यादी; BCCI कडून स्पर्धेच्या तारखा जाहीर - Marathi News | Women’s Premier League 2023 Player Auction list announced, know here all details, auction date and schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला प्रीमिअर लीगसाठी 409 खेळाडूंची अंतिम यादी; BCCI कडून स्पर्धेच्या तारखा जाहीर

Women’s Premier League 2023 Player Auction list announced: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.  ...

WPL मध्ये RCB कडून कोणत्या 2 खेळाडूंना खेळताना पाहायला आवडेल? दिनेश कार्तिकचं भारी उत्तर - Marathi News | Dinesh Karthik says he would love to see Smriti Mandhana and Alyssa Healy play in RCB's team in the Women's Premier League   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL मध्ये RCB कडून कोणत्या खेळाडूंना खेळताना पाहायला आवडेल? कार्तिकचं भारी उत्तर

DINESH KARTHIK: 13 फेब्रुवारीला महिला प्रीमियर लीगचा लिलाव होणार आहे. ...

Women World Cup 2023: WPL लिलाव असूनही भारतीय संघाचे लक्ष पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यावर आहे - हरमनप्रीत कौर - Marathi News | Harmanpreet Kaur says Indian team focus on World Cup match against Pakistan despite women's premier league auction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL लिलाव असूनही भारतीय संघाचे लक्ष पाकिस्तानच्या सामन्यावर आहे - हरमनप्रीत कौर

wpl auction date 2023: सध्या सर्वत्र महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे.  ...

WPL 2023: WPL 2023 साठी मुंबई इंडियन्स सज्ज! वर्ल्ड कप विजेत्या खेळडूसह झुलनवर मोठी जबाबदारी - Marathi News | Mumbai Indians have announced the coaching staff for the Women's Premier League 2023 with Charlotte Edwards, Jhulan Goswami and Devieka Palshikaar in charge   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2023 साठी मुंबई इंडियन्स सज्ज! वर्ल्ड कप विजेत्या खेळडूसह झुलनवर मोठी जबाबदारी

Mumbai Indians'S coaching team for Women’s Premier League: मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगसाठी आपल्या प्रशिक्षक संघाची घोषणा केली आहे.  ...

Ambani vs Adani! क्रिकेटच्या वर्तुळातील सर्वात मोठी बातमी; मुंबईच्या मैदानांवर 'कल्ला' होणार - Marathi News | Mumbai (Ambani) will take on Ahmedabad (Adani) in the first match of Women's Premier League; CCI, DY Patil to host WPL from March 4-26  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ambani vs Adani! क्रिकेटच्या वर्तुळातील सर्वात मोठी बातमी; मुंबईच्या मैदानांवर 'कल्ला' होणार

काही दिवसांपूर्वी गौतम अदानी समुहाने Women's Premier Leagueमधील अहमदाबाद फ्रँचायझीसाठी सर्वाधिक १२८९ कोटींची बोली लावली ...

महिला प्रीमिअर लीगच्या ९० जागांसाठी १००० खेळाडू शर्यतीत; जाणून घ्या WPL Auction 2023 नियम अन् सर्व माहिती - Marathi News | Women’s Premier League Auction 2023: WPL Player Auction in Mumbai on February 13, around 1000 players register interest for 1st season, know all about auction, base price  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला प्रीमिअर लीगच्या ९० जागांसाठी १००० खेळाडू शर्यतीत; जाणून घ्या WPL Auction 2023ची सर्व माहिती

WPL Auction 2023: महिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. ...