लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News

Women’s premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Read More
WPL 2023: "ही खरंच खूप कठीण सुरुवात आहे", RCBच्या सलग चौथ्या पराभवानंतर स्मृती मानधना भावूक - Marathi News |  Captain Smriti Mandhana has an emotional response after Royal Challengers Bangalore's fourth consecutive defeat in WPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ही खरंच खूप कठीण सुरुवात आहे", RCBच्या सलग चौथ्या पराभवानंतर स्मृती भावूक

rcb women team: सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...

WPL 2023: "माझ्यामुळेच संघाचा पराभव झाला", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर मेग लॅनिंगनं दाखवलं मोठं मन - Marathi News | Delhi Capitals captain Meg Lanning blamed herself for the loss against Mumbai Indians in WPL 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझ्यामुळेच संघाचा पराभव झाला", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर लॅनिंगनं दाखवलं मोठं मन

MI vs DC: सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...

wpl 2023: "स्मृती मानधना म्हणजे 'लेडी' केएल राहुल", RCB च्या सलग तिसऱ्या पराभवानंतर मीम्सचा पाऊस - Marathi News | Awful memes are going viral on social media against Royal Challengers Bangalore skipper Smriti Mandhana after losing for the third time in a row in wpl 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्मृती म्हणजे 'लेडी' केएल राहुल", RCB च्या सलग तिसऱ्या पराभवानंतर मीम्सचा पाऊस

wpl rcb team 2023: सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...

PSL 2023: PCBचे BCCIच्या पावलावर पाऊल; आता पाकिस्तानातही सुरू होणार 'महिला लीग' - Marathi News |  Pakistan Cricket Board President Najam Sethi said that women's league will also be started in Pakistan after WPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PCBचे BCCIच्या पावलावर पाऊल; आता पाकिस्तानातही सुरू होणार 'महिला लीग'

pakistan cricket board chairman: भारतात IPLच्या धरतीवर महिला प्रीमियर लीगच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

Simran Skaikh: धारावीची यशस्वीनी! वायरमनच्या मुलीची WPLमध्ये झेप; मेहनतीच्या जोरावर झाली लखपती - Marathi News | UP warriors, player Simran Shaikh inspirational journey from Dharavi streets to Women premier league | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धारावीची यशस्वीनी! वायरमनच्या मुलीची WPLमध्ये झेप; मेहनतीच्या जोरावर झाली लखपती

Simran Skaikh WPL: सध्या मुंबईत महिला प्रीमियर लीगचा थरार रंगला आहे. ...

रंगात रंगले मी! स्मृती मानधना, एलिसे पेरीसह RCBच्या खेळाडू खेळल्या धुलीवंदन, Photo - Marathi News | WPL 2023 : Smriti Mandhana, Ellyse Perry, Sophie Devine, Megan Schutt & all RCB Players celebrating happy Holi | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रंगात रंगले मी! स्मृती मानधना, एलिसे पेरीसह RCBच्या खेळाडू खेळल्या धुलीवंदन, Photo

WPL 2023 ; भारतात आज मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा केला गेला... रंगांची उधळण करून एकमेकांना उत्साहात रंग लावून हा सण आज साजरा झाला. ...

WPL 2023, MI vs RCB : लेडी 'पोलार्ड'! हेली मॅथ्यूजच्या वादळासमोर RCBचा पालापाचोळा, MIने सहज जिंकला सामना  - Marathi News | WPL 2023, MI vs RCB : Mumbai Indians chase down 156 runs in just 14.2 overs against RCB, Hayley Matthews & Nat Sciver sealed the show in the chase. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लेडी 'पोलार्ड'! हेली मॅथ्यूजच्या वादळासमोर RCBचा पालापाचोळा, MIने सहज जिंकला सामना 

WPL 2023, MI vs RCB : महिला प्रीमिअर लीगच्या २०२३ आजचा सामना मुंबई इंडियन्सने सहज जिंकला ...

WPL 2023, MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा अपयश, हरमनप्रीत कौरचे डावपेच अन् मुंबई इंडियन्सने गुंडाळला डाव - Marathi News | WPL 2023, MI vs RCB :  Royal Challengers Bangalore Women bowled out for 155 against Mumbai Indians Women. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा अपयश, हरमनप्रीत कौरचे डावपेच अन् मुंबई इंडियन्सने गुंडाळला डाव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...