लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News

Women's premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेच्या चौथ्या हंगामातील थरार  ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्सं बंगळुरु फ्रँचायझीसह दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जाएंट्स आणि यूपी वॉरियर्स या पाच संघांचा समावेश आहे.
Read More
CSK च्या कॅम्पमध्ये प्रॅक्टिस! MI च्या ताफ्यातील १६ वर्षांच्या 'करोडपती' पोरीनं स्मृतीच्या RCB ला रडवलं - Marathi News | Womens Premier League 2025 Harmanpreet Kaur Lead Mumbai Indians Women won by 4 wkts Against Smriti Mandhana Royal Challengers Bengaluru Women Youngest Debutante In Wpl History G Kamalini Winnig Four | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या कॅम्पमध्ये प्रॅक्टिस! MI च्या ताफ्यातील १६ वर्षांच्या 'करोडपती' पोरीनं RCB ला रडवलं

नीता अंबानींनी WPL लिलावात ज्या १६ वर्षीय पोरीला कोरडपती केलं ती आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून धमाका करताना दिसतीये. ...

स्मृतीचा RCB संघ टॉपला; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील MI तळागाळात - Marathi News | WPL 2025 Points Table Womens Premier League Smriti Mandana Royal Challengers Bengaluru Women Top Harmanpreet Kaur Mumbai Indians Women Second Bottom After RCB W vs DC W Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीचा RCB संघ टॉपला; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील MI तळागाळात

मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत ...

WPL 2025 : हरलीन देओल-डिएंड्रा डॉट्टीनची सॉलिड पार्टनरशिप; जीजीसमोर दीप्तीची यूपी हारली - Marathi News | WPL 2025 Gujarat Giants vs UP Warriorz WPL 2025 Deandra Dottin Harleen Deol take UPW over the line to open account | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 : हरलीन देओल-डिएंड्रा डॉट्टीनची सॉलिड पार्टनरशिप; जीजीसमोर दीप्तीची यूपी हारली

यूपीला २० षटकांत ९ बाद १४३ धावांवर रोखल्यानंतर गुजरातने १८ षटकांत ४ बाद १४४ धावा केल्या. ...

'नॉट रिचेबल' टार्गेट; रिचा-कनिकामुळे आरसीबीसाठी झाले 'रिचेबल'! २०० पारच्या लढाईत विक्रमी विजय - Marathi News | GG vs RCB WPL 2025 Richa Ghosh And Kanika Royal Challengers Bengaluru Women To Historic Six Wicket Win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नॉट रिचेबल' टार्गेट; रिचा-कनिकामुळे आरसीबीसाठी झाले 'रिचेबल'! २०० पारच्या लढाईत विक्रमी विजय

२०० पारची लढाई जिंकत आरसीबीनं मारला सिक्सर ...

WPL 2025 : या स्पर्धेत पाचव्यांदा असं घडलं; गुजरातच्या संघानं दुसऱ्यांदा साधला 'द्विशतकी' डाव - Marathi News | WPL 2025 GG vs RCB Ashleigh Gardner Fifty Gujarat Giants Set 201 Runs See Record How many times teams scored 200 Plus totals in Women’s Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 : या स्पर्धेत पाचव्यांदा असं घडलं; गुजरातच्या संघानं दुसऱ्यांदा साधला 'द्विशतकी' डाव

गुजरातच्या संघानं दुसऱ्यांदा साधला द्विशतकी डाव, संघ तोच अन् धावाही तेवढ्याच ...

WPL ची पहिली मॅच अन् पहिली विकेट! रेणुकानं पॉवरप्लेमध्ये दाखवली पॉवर (VIDEO) - Marathi News | GG W vs RCB W 1st Match Renuka Singh Thakur Strikes First In The WPL 2025 Season She cleans up Gujarat opener Laura Wolvaardt for just 6 big breakthrough for Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL ची पहिली मॅच अन् पहिली विकेट! रेणुकानं पॉवरप्लेमध्ये दाखवली पॉवर (VIDEO)

स्मृती मानधनाने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् पॉवर प्लेमध्येच रेणुका सिंग ठाकूरनं आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली ...

ट्रॉफी सोडायची नाही! विराट कोहलीचा कॅप्टन स्मृतीसह RCB महिला ब्रिगेडला खास मेसेज - Marathi News | WPL 2025 Virat Kohli wishes Smriti Mandhana and co RCB for WPL title defence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॉफी सोडायची नाही! विराट कोहलीचा कॅप्टन स्मृतीसह RCB महिला ब्रिगेडला खास मेसेज

आरसीबीच्या पुरुष संघाला १७ हंगामात जे जमलं नाही ते स्मृती मानधनाच्या महिला ब्रिगेडनं दुसऱ्याच हंगामात साध्य केले. ...

WPL 2025, RCB w vs GG w : स्मृती वर्सेस ॲशली! कुणाचा संघ भारी? एक नजर रेकॉर्ड्सवर - Marathi News | WPL 2025 Womens Premier League RCB vs GG 1st Match Preview Playing 11 Head To Head Stats And Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025, RCB w vs GG w : स्मृती वर्सेस ॲशली! कुणाचा संघ भारी? एक नजर रेकॉर्ड्सवर

सलामीला एकमेकांविरुद्ध भिडणाऱ्या संघांची कशी आहे एकमेकांविरुद्धची कामगिरी? जाणून घ्या सविस्तर ...