लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News, मराठी बातम्या

Women’s premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Read More
शेवटचे ते १२ चेंडू अन् मुंबई चीतपट; हरमनची एक चूक पडली भारी; कर्णधार म्हणाली... - Marathi News | MI vs RCB WPL 2024 Eliminator Captain Harmanpreet Kaur reacts after Mumbai Indians lost by 5 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेवटचे १२ चेंडू अन् मुंबई चीतपट; हरमनची चूक पडली भारी; कर्णधार म्हणाली...

MI vs RCB WPL: हरमनप्रीत कौरच्या नेतत्वातील मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. ...

WPL 2024: आरसीबी अंतिम फेरीत; मुंबईला ५ धावांनी नमवले - Marathi News | wpl 2024 rcb in final mumbai lost by 5 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2024: आरसीबी अंतिम फेरीत; मुंबईला ५ धावांनी नमवले

आरसीबीने पहिल्यांदाच डब्ल्यूपीएलची अंतिम फेरी गाठली. ...

WPL 2024, MI vs RCB: एलिसे पेरी अख्ख्या मुंबईवर 'भारी', विकेट्सचा षटकार अन् RCB चा दबदबा - Marathi News | women premier league 2024, MI vs RCB Live ELLYSE PERRY HAS PICKED WPL'S FIRST-EVER SIX-WICKET HAUL 6 wicket and just 15 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एलिसे पेरी अख्ख्या मुंबईवर 'भारी', विकेट्सचा षटकार अन् RCB चा दबदबा

WPL 2024 Live: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात एलिसे पेरीने सहा बळी घेतले. ...

१७ चेंडूंत ७ विकेट्स! भारताच्या दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, संघाचा १ धाव राखून रोमहर्षक विजय - Marathi News | WPL 2024 : Delhi Capitals losing 7 wickets in 17 balls against UP Warriorz; Deepti Sharma becomes the FIRST ever woman with a fifty and a hat-trick in a T20 match, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ चेंडूंत ७ विकेट्स! भारताच्या दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, संघाचा १ धाव राखून रोमहर्षक विजय

दीप्ती WPL मध्ये हॅट्ट्रिक घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तर डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील ही दुसरी हॅटट्रिक आहे. २०२३ च्या मोसमात इंग्लंडच्या इसी वँगने हॅट्ट्रिक घेतली होती. ...

WPL 2024: कांटे की टक्कर! अखेर गुजरातनं उघडलं विजयाचं खातं; पण बसला मोठा झटका - Marathi News | WPL 2024 GGW vs RCBW Gujarat Giants beat Royal Challengers by 29 runs to get their first win, Harleen Deol is out for this season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांटे की टक्कर! अखेर गुजरातनं उघडलं विजयाचं खातं; पण बसला मोठा झटका

GGW vs RCBW: महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरात जायंट्सच्या संघाने पहिला विजय मिळवला.  ...

WPL: मुंबईच्या खेळाडूचा भीमपराक्रम! महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू - Marathi News | Shabnim Ismail bowled the fastest ball in the history of women's cricket at 132.1 kmph during the match between Delhi Capitals and Mumbai Indians in WPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या खेळाडूचा भीमपराक्रम! महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू या सामन्यात पाहायला मिळाला. ...

एक तेरा, एक मेरा! स्मृतीचं दीप्तीला जशास तसं उत्तर; भारतीय खेळाडूंची भारी जुगलबंदी - Marathi News | WPL 2024, RCB vs UPW captain Smriti Mandhana And Deepti Sharma Tit-For-Tat Moment, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक तेरा, एक मेरा! स्मृती मानधनाचं दीप्ती शर्मालाला जशास तसं उत्तर

WPL 2024, RCB vs UPW: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या घरच्या स्टेडियमवरील अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. ...

ELLYSE PERRY ने असा SIX हाणला की TATA कंपनीचं नुकसान, प्रेक्षक झाले सैराट; Video  - Marathi News | WPL 2024 : Ellyse Perry's massive six HAS BROKE THE GLASS OF THE CAR; RCB dugout and Bengaluru crowd go bonkers, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ELLYSE PERRY ने असा SIX हाणला की TATA कंपनीचं नुकसान, प्रेक्षक झाले सैराट; Video 

WPL 2024, RCB vs UPW : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सोमवारी यूपी वॉरियर्स संघावर २३ धावांनी विजय मिळवला. ...