महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
तरुणींमध्ये पाश्चात्य कपड्यांची फॅशन प्रचलित असताना, केरळी कुटुंबातील डॉ. मनाल मोहन अंतिकाठ (वय ३४) यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून २१ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करीत महिलांना प्रेरणा ...
आज महिला कशातही मागे नाहीत, प्रत्येकच क्षेत्रात त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून स्वत:ला सिद्ध केले आहे, अगदी प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. यातून सैनिकी क्षेत्रही सुटलेले नाही. या क्षेत्रात राहून डॉ. विभा दत्ता यांनी सैनिकी प्रशिक्षणा ...
स्त्रियांना प्रोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. ...
‘मला कीर्तनाची आवड आहे. मी कीर्तन करायला जाते. परंतु, मी जे कीर्तन करते, ते मला वाचता यावे. मला ते शब्द बोलता येण्याबरोबरच, वाचता यावे’, अशा शब्दांत विमलमावशींनी त्यांची लिहिण्यावाचण्याची आवड बोलून दाखवली आणि त्या दिवसापासून संध्याताई सावंत यांच्या श ...
चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून गाव ते राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व समर्थपणे पेलत पाळण्याचीच नव्हे; तर ग्रामीण विकासाचीही दोरी महिलांच्या हाती आली आहे. त्या गावाच्या उद्द्धारकर्त्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८२८ पैकी ५५३ म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक ...