महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
‘करा रेशमाची शेती, पिकवा मातीतून मोती’ असा नारा देत ५,००० शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याची हमी दिली. त्यांचा दावा आहे की, रेशीमच्या उत्पादनातून विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती नक्कीच सुधारू शकते. ...
‘दबंग’ आयपीएस महिला पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. आरती सिंग यांच्य रूपाने नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस अधिक्षक लाभली आहे. ...
आजच्या महिला दिनी आपल्या गावामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांत कारभारणीला उत्स्फूर्तपणे सहभागी होता यावे, यासाठी घरच्या कारभाऱ्यांनी त्यांना चक्क सुट्टी द्यायची ठरवली आहे. ...