महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
International Women's Day : जागतिक महिला दिनी म्हणजे ८ मार्च रोजीच भारतीय महिला संघाचा विश्वचषकातील अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यातील विजय महिलांकडून मिळणारी अभूतपूर्व अशी मोठी भेट ठरेल. ...
लक्षणं ओळखून उपचार घेणाऱ्या खूप कमी जणी असल्या तरी दुसरीशी बरोबरी करून रडत, कुढत, मन मारून जगणाऱ्या आणि तरी चेहऱ्यावर खोटं हसू ठेवणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...