महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
दिंडोरी : जागतिक महिला दिनानिमिताने रविवारी (दि.७) दुपारी ४ वाजता धुळे येथे महिला परिषद संपन्न झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना प्रेरणा म्हणून राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानीत करण ...
International Women's Day : योगिता यांनी औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल शाखेत १९९८ साली शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, कॅलिफॉर्निया येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर, युनायटेड स्टेट एअरफोर्स येथे त्यांनी कामाला सुरुव ...
International Women's Day : भारतीयांसाठी जगभरात ओळख निर्माण करून देणारे आणि अतिशय सन्मानाचे असणारे नॉन रेसिडेंट इंडियन ऑफ दी ईअर अवॉर्ड, वूमन लीडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन ऑइल ॲण्ड गॅस सेक्टर, स्पेशल ॲलोकेशन ऑफ ए जर्मन एमएनसी स्टॉक अवॉर्ड, असे अनेक ...
Lokmat Sakhi : फॅशन-स्टाइल्स यासह स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात स्टायलिंगचे एलिगंट रुप शोधण्यापर्यंत आणि मानसिक, शारीरिक आरोग्यापासून आर्थिक स्वातंत्र्याचा हात धरेपर्यंतचा प्रवास म्हणजे हा ‘लोकमत सखी’चा नवा प्लॅटफॉर्म आहे. ...