महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
International Women's Day 2023: संपूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या एसपी नितिका गेहलोत या महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात एक प्रसिद्ध व्यक्ती बनल्या आहेत. ...