महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
अनेक महिला मग पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतात. आचार्य, (PhD) आचार्योत्तर (Post Doc) शिक्षण घेतात. अनेक महिला उच्च शिक्षणासाठी परदेशात देखील जातात. सध्या त्यांना खुणावणारे मोठे क्षेत्र म्हणजे श्वान, मांजर व पाळीव पक्ष्यांचे दवाखाने. ...