महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
महिलांनी स्वत:मधील सुप्तगुणांना वाव मिळवून द्यावा, आपले छंद जोपासावेत. हे छंद आपल्याला आनंद देतात, असे मत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी व्यक्त केले. ...
महिला या परिवाराचं केंद्र असतात. पण नेहमीच स्वत: त्या आणि इतरही लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. हे चित्र केवळ भारतातच नाही तर जगभरात बघायला मिळतं. ...
रेल्वे म्हणजे देशाची जीवनदायिनी. नागपुरातून ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे ती एक महिला. त्या म्हणजे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय. ...
चिकाटी, परिश्रम आणि स्वबळावर आयएएस झाले. लिंगभेद हा लहानपणापासूनच अनुभवला. समाजात स्त्री-पुरुष समानता असावी, असे मत आहे राज्याच्या वस्त्रोद्योग विभागात संचालक पदावर कार्यरत डॉ. माधवी खोडे यांचे. ...
‘करा रेशमाची शेती, पिकवा मातीतून मोती’ असा नारा देत ५,००० शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याची हमी दिली. त्यांचा दावा आहे की, रेशीमच्या उत्पादनातून विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती नक्कीच सुधारू शकते. ...