महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने (केएमटी) जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांकरिता पन्हाळा येथे एकदिवसीय मोफत सहल काढण्यात आली. ... ...
शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतील अनोख्या सत्काराने हसूर सासगिरी (ता. गडहिंग्लज) येथील पहिल्या महिला नाभिक शांताबाई यादव या रविवारी भारावून गेल्या. जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी मराठा हायस्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आ ...
स्त्रीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन रविवारी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपराजधानीतही नारीशक्तीचा गौरवपूर्ण गजर करण्यात आला. ...
International Women's Day: छत्तीसगडमधील दंतेवाडा हा भाग नक्षलवाद्यांचा अड्डा म्हणून ओळखला जातो. नक्षलवाद्यांवर वचक ठेवण्यासाठी अनेक जवानांना या भागात तैनात करण्यात आले आहे. ...
International Women's Day : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा पदयात्रा (मार्च) काढण्यात आली. ...