लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

Women's Day Special, मराठी बातम्या

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
महिला नावाच्या कण्यावरच समाजाची वाटचाल : शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | Vertebra in the name of woman Society running : Shatrughan Sinha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला नावाच्या कण्यावरच समाजाची वाटचाल : शत्रुघ्न सिन्हा

Shatrughan Sinha . महिला समाजाचा कणा आहेत आणि त्यांच्याच आधारावर समाज चालतो आहे. मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, हा जगाचा नारा आहे. परंतु, भारतात या अभियानाची सुरुवात उशिराने सुरू झाल्याची भावना प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली. ...

महिलांनो निर्भय बना, शालिनी ठाकरे यांचा डॉ. राणी बंग यांच्याशी मुक्त संवाद  - Marathi News | Women be fearless, Shalini Thackeray Free dialogue with Dr. Rani Banga | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांनो निर्भय बना, शालिनी ठाकरे यांचा डॉ. राणी बंग यांच्याशी मुक्त संवाद 

जगातील प्रतिष्ठीत अशा ‘लँन्सेंट’ या मेडिकल जर्नलने नुकताच डॉ. राणी बंग यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक खास लेख प्रकाशित केला होता. ...

राज्य महिला परीषद यशस्वी - Marathi News | State Women's Council successful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य महिला परीषद यशस्वी

दिंडोरी : जागतिक महिला दिनानिमिताने रविवारी (दि.७) दुपारी ४ वाजता धुळे येथे महिला परिषद संपन्न झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना प्रेरणा म्हणून राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानीत करण ...

मंगळ ग्रहापर्यंत झेप घेणाऱ्या योगिता; नासामध्ये एरिऑनिक्स डोमेन लीड म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | International Women's Day : Yogita leaping to Mars; Important role as aeronautics domain lead in NASA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंगळ ग्रहापर्यंत झेप घेणाऱ्या योगिता; नासामध्ये एरिऑनिक्स डोमेन लीड म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका

International Women's Day : योगिता यांनी औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल शाखेत १९९८ साली शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, कॅलिफॉर्निया येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर, युनायटेड स्टेट एअरफोर्स येथे त्यांनी कामाला सुरुव ...

जगाने वाखाणली या मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची बिझनेस शैली - Marathi News | International Women's Day : The business style of the managing director of this multinational company praised by the world | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगाने वाखाणली या मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची बिझनेस शैली

International Women's Day : भारतीयांसाठी जगभरात ओळख निर्माण करून देणारे आणि अतिशय सन्मानाचे असणारे नॉन रेसिडेंट इंडियन ऑफ दी ईअर अवॉर्ड, वूमन लीडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन ऑइल ॲण्ड गॅस सेक्टर, स्पेशल ॲलोकेशन ऑफ ए जर्मन एमएनसी स्टॉक अवॉर्ड, असे अनेक ...

अडथळ्यांची ‘स्टार्टिंग लाइन’ ओलांडल्यास सारे शक्य; औरंगाबादची कन्या न्यूयॉर्कच्या वैद्यकीय सेवेत बजावते महत्वाची भूमिका - Marathi News | All possible if the ‘starting line’ of obstacles is crossed; The daughter of Aurangabad plays an important role in the medical service of New York | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडथळ्यांची ‘स्टार्टिंग लाइन’ ओलांडल्यास सारे शक्य; औरंगाबादची कन्या न्यूयॉर्कच्या वैद्यकीय सेवेत बजावते महत्वाची भूमिका

International Women's Day : आईच्या पोटातील गर्भाच्या हृदयाचा दोष दूर करण्यात बजावतात महत्त्वपूर्ण भूमिका ...

या, मनातलं बोलूया; आता रोज भेटूया!... Lokmat Sakhi वेबसाईट लाँच - Marathi News | Lokmat Sakhi website launch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या, मनातलं बोलूया; आता रोज भेटूया!... Lokmat Sakhi वेबसाईट लाँच

Lokmat Sakhi : फॅशन-स्टाइल्स यासह स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात स्टायलिंगचे एलिगंट रुप शोधण्यापर्यंत आणि मानसिक, शारीरिक आरोग्यापासून आर्थिक स्वातंत्र्याचा हात धरेपर्यंतचा प्रवास म्हणजे हा ‘लोकमत सखी’चा नवा प्लॅटफॉर्म आहे. ...

महिला दिनालाच पुण्यातील महिला उतरल्या रस्त्यावर; पाण्याच्या प्रश्नासाठी ठिय्या आंदोलन - Marathi News | Women of Pune on the streets for agitation to water issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला दिनालाच पुण्यातील महिला उतरल्या रस्त्यावर; पाण्याच्या प्रश्नासाठी ठिय्या आंदोलन

गेल्या अनेक महिन्यांपासून चुडामान तालीम , हरकानगर, भवानी पेठ या भागातील नागरिकांना बंद किंवा अपुऱ्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. ...