भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
राज्य परिवहन महामंडळाने आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र एस. टी. बस सुरू करून अनोखी भेट दिली आहे. कोल्हापूर ते सांगली अशी फक्त महिलांसाठी असलेली ही विशेष बस ८ मार्चपासून धावणार आहे. ...
लोकमत डॉट कॉम' यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त 'बाईमाणूस' हे अभियान राबवतंय. बाई किंवा स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे, हा संदेश जनमानसांत जावा, हा यामागचा हेतू आहे. ...
वाशिम : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...