लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

लक्ष नसल्याची संधी साधत महिलेने डल्ला मारला; खरेदीच्या बहाण्याने साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला - Marathi News | Taking advantage of the lack of attention, the woman robbed him; on the pretext of shopping, she stole goods worth four and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लक्ष नसल्याची संधी साधत महिलेने डल्ला मारला; खरेदीच्या बहाण्याने साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला

बांगड्यांचे दुकान असणाऱ्या महिलेने मुलाच्या विवाहासाठी दोन लाख आणि दागिने जमा केले होते, त्यावर एका महिलेने डल्ला मारला ...

'तुमच्या बहिणीची भेट घालून देतो', फूस लावून दोघींना नेले अन् केला अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना - Marathi News | I will give you your sister gift both of them were seduced and tortured an outrageous incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्या बहिणीची भेट घालून देतो', फूस लावून दोघींना नेले अन् केला अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना

शिवाजीनगर भागात किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तर शाळेत निघालेल्या मुलीला धमकावून केला अत्याचार ...

Summer Season: वाढत्या उन्हामुळे टोपी, छत्री, कूल गॉगल्सला मागणी; जाणून घ्या दर... - Marathi News | Pune: Demand for hats umbrellas cool goggles due to increasing heat Know the prices... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढत्या उन्हामुळे टोपी, छत्री, कूल गॉगल्सला मागणी; जाणून घ्या दर...

टर्किश टोपी, नवनवीन ट्रेंडी गॉगल्स, सनकोट, स्कार्फचा अशा गोष्टी बाजारात मिळू लागल्या आहेत ...

अपघातात दगावलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी, कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला हीन प्रकार - Marathi News | Theft of the mangalsutra from the neck of a woman who died in an accident, a heinous incident occurred in a hospital in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपघातात दगावलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी, कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला हीन प्रकार

पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याची भीती घालताच एका सफाई कर्मचारी महिलेने चोरलेले मंगळसूत्र परत केले ...

गुढीपाडवा 2025: नऊवारी नेसताय, पाहा कोणकोणते मराठी परंपरेतले दागिने घालायलाच हवेत! साज शृंगार तर हवाच.. - Marathi News | Gudi Padwa: Nauvari is incomplete without traditional jewellery | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुढीपाडवा 2025: नऊवारी नेसताय, पाहा कोणकोणते मराठी परंपरेतले दागिने घालायलाच हवेत! साज शृंगार तर हवाच..

Gudi Padwa Outfit Ideas: Nauvari is incomplete without traditional jewellery : नऊवारी नेसल्यावर त्याबरोबर हे दागिने हवेच. मगच वाटेल खरा मराठमोळा साज. ...

महिलांच्या हाडांची झीज होते पुरुषांपेक्षा जास्त, झीज थांबवण्यासाठी करा ४ उपाय- हाडं कायम राहतील मजबूत - Marathi News | how to keep bones strong 4 tips for women, don't ignore bone pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांच्या हाडांची झीज होते पुरुषांपेक्षा जास्त, झीज थांबवण्यासाठी करा ४ उपाय- हाडं कायम राहतील मजबूत

how to keep bones strong 4 tips for women, don't ignore bone pain : महिलांच्या हाडांची झीज होते त्यामुळे सतत हात पाय दुखतात. दुर्लक्ष करू नका पाहा काय कराल. ...

संसाराच्या गाड्याला 'ती'ने दिला खांदा; बचत गटाच्या मदतीने कविताताईंचा उद्योग विश्वात खारीचा वाटा - Marathi News | She gave her shoulder to the wheels of the family; Kavitatai's contribution to the industry world with the help of a self-help group | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संसाराच्या गाड्याला 'ती'ने दिला खांदा; बचत गटाच्या मदतीने कविताताईंचा उद्योग विश्वात खारीचा वाटा

Agriculture Women Success Story : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुटुंब सांभाळत बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजिका बनत इतर महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कविता दत्तात्रय कोटलवार असे या यशस्वी महिला उद्योजिकेचे नाव आहे. ...

बापरे! गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची तब्बल दीड कोटीची फसवणूक - Marathi News | Woman cheated of Rs 1.5 crore with the lure of investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची तब्बल दीड कोटीची फसवणूक

महिलेने पैसे गुंतविल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्यापोटी देण्यात आल्याने महिलेचा विश्वास बसला होता ...